मी सुखदा रत्नकांत गावस.मूळची उत्तर गोव्यातील नादोडा या गावची.सध्या गोवाविद्यापिठात एम्.ए चे शिक्षण घेते.कथा हा साहित्यप्रकार आवडीचा.वाचन,लेखन..आदी आवडते छंद.