मी सोनल मोटे पेडणे तालुक्यातील सक्राळ या गावातील रहिवासी.गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाची विद्यार्थिनी. मला नृत्याची फार आवड आहे, मला लोकांची मदत करायला आवडते.