सिद्धांत सीमा सुरेश
संपादननमस्कार! माझं नाव सिद्धांत सीमा सुरेश आहे. माझा जन्म अकोला, महाराष्ट्र, भारत येथे २९ एप्रिल १९९३ रोजी झाला.
सध्या मी पुण्यात राहतो व अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे यांत्रिक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे.
मी लोकायत नामक एका सामाजिक संघटनेचा सक्रिय कार्यकर्तासुद्धा आहे.
गतिविधी
संपादन- सामाजिक : एक चांगले पर्यायी जग घडवण्यासाठी मी सामाजिक कार्यात सहभागी आहे.
- वाचन : मी समाजशास्त्र, इतिहास, विज्ञान, क्रांती, इ. विषयांवर पुस्तकं आणि कादंबर्या वाचतो.
- भाषा : मला भाषा आणि लिप्या शिकण्याची आवड आहे. सध्या मी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू शिकतोय.
- मैत्री : मला मनुष्य, मांजरी आणि कुत्र्यांशी मैत्री करायला आवडते. इतर जीवांशी मैत्री करण्याचा कधी प्रयत्न नाही केला.
- विकिपीडिया : मुख्य जोर इंग्रजी विकिपीडियावरील लेखांचे मराठी विकिपीडियावर भाषांतर करण्यावर आहे.
- संगीत : मला शांत बॉलिवुड संगीत ऐकायला आवडते.
संपर्क
संपादन- माझ्या घरी (18.53°N 73.85°E) भेट द्या.
- माझ्या चर्चा पानावर संदेश सोडा.
- मला ई-मेल पाठवा.
- माझ्याशी फेसबुक, गूगल+, ट्विटर वर जोडा.
- मला अधिक-नऊ-एक-आठ-एक-चार-नऊ-चार-आठ-तीन-चार-आठ-चार वर फोन किंवा एस.एम.एस. करा.