सिद्धांत सीमा सुरेश संपादन करा

नमस्कार! माझं नाव सिद्धांत सीमा सुरेश आहे. माझा जन्म अकोला, महाराष्ट्र, भारत येथे २९ एप्रिल १९९३ रोजी झाला.

सध्या मी पुण्यात राहतो व अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे यांत्रिक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे.

मी लोकायत नामक एका सामाजिक संघटनेचा सक्रिय कार्यकर्तासुद्धा आहे.

गतिविधी संपादन करा

  • सामाजिक : एक चांगले पर्यायी जग घडवण्यासाठी मी सामाजिक कार्यात सहभागी आहे.
  • वाचन : मी समाजशास्त्र, इतिहास, विज्ञान, क्रांती, इ. विषयांवर पुस्तकं आणि कादंबर्‍या वाचतो.
  • भाषा : मला भाषा आणि लिप्या शिकण्याची आवड आहे. सध्या मी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू शिकतोय.
  • मैत्री : मला मनुष्य, मांजरी आणि कुत्र्यांशी मैत्री करायला आवडते. इतर जीवांशी मैत्री करण्याचा कधी प्रयत्न नाही केला.
  • विकिपीडिया : मुख्य जोर इंग्रजी विकिपीडियावरील लेखांचे मराठी विकिपीडियावर भाषांतर करण्यावर आहे.
  • संगीत : मला शांत बॉलिवुड संगीत ऐकायला आवडते.

संपर्क संपादन करा