मी कला शाखेत् पहिल्या वर्षाला न्यु आर्ट् मधे शिकतो. मला क्लास् १ ऑफिसर व्हायचे आहे.मला विश्वास् नांगरे पाटिल्आवड्तात्.मला १० वी ला ८९% व् १२ वीवला ८६% आहेत्.माझ् गाव् पिंपळ्गाव (घाट्),बीड्आहे.मला ा इतिहास् सागर् सप्रे सर् शिकवततात्,ते माझे खूप् आवडते सर् आहेत्. ते सेट्-नेट् उत्तीर्न् आहेत्.