मी शुभम प्रमिला शामराव फरगडे मु.पो.खोकर, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर येथिल रहिवासी आहे.माझे शिक्षण B.Sc.(Mathematics) पुण्यातील माॅडर्न महाविद्यालयात झाले आहे. वाचन, नाण्यांचा संग्रह, दुर्गभ्रमंतति हे माझे छंद आहेत. विविध सामाजिक कार्यासाठी मी "अनुनाद स्वयंसेवा अभियान" या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे.