या महाराष्ट्र राज्यात अनेक शहर आहे. त्यापैकी धुळे शहराची माहीती देतो या धुळे या शहरची भोगोलिक जागा [८१३६] आहे तर शहरचे तापमान [४०*ते ८* ] इतके आहे . याचे सरासरी पर्जन्यमान[६८ से.मि] आहे.या धुळे प्रातात [४] तालुके आहे. त्याची नावे शिरपुर,सिदखेडा, साक्री,धुळे,हे आहेत.प्रातातील गावे [५८५] आहेत