शेतकरी-शेतमजूर पंचायत महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष-बा.न राजहंस

सध्याचे अध्यक्ष-खूमसे अप्पा(स्वातंत्र्यसैनिक)

सेक्रेटरी-साथी सुभाष लोमटे,साथी प्रकाश शिंदे

मुख्य कार्यालय-पुणे

पुणे विभागीय अध्यक्ष-मा.श्री.गुलाबराव तुपे बारामती,

पुणे विभागीय कार्याध्यक्ष-मा.श्री.लक्ष्मण चौगुले

पुणे विभागीय सचिव-मा.श्री.भारत तुपे

सहसचिव १)मा.श्री.गणेश कांबळे अक्कलकोट सोलापूर२) मा.श्री.सुरेश अवघडे मान खटाव सातारा३) सौ.शोभा अवघडे फलटण सातारा

संघटनेचा उद्देश-असंघटित क्षेत्रातील मजूर कारागीर शेतमजूर कामगार यांच्या न्यायहक्कासाठी शासन दरबारी लढा उभारणे व त्यांना न्याय मिळवून देणे

पुणे विभागीय कार्यालय- शेतकरी-शेतमजूर पंचायत महाराष्ट्र माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे 41 31 15

संपर्क:-१)मो-89 75  95 25 38

२) 83 80 87 38 27