माझ नाव शंतनू आहे.मी वर्ग बी.कॉम ला विद्याभारती विद्यालयात शिकतोय.माझं मूळ गाव गायवळ आहे.माझा आवडता विषय अकाउंट हा आहे,तसेच मला चित्रकारी करायला आवडते.