माझे नाव कुमारी सय्यद  बिलकीस इसहाक . मी एक  शिक्षिका आहे . मी पुण्यातले  आझम कॅम्पसच्या  अँग्लो उर्दू गर्ल्स ह्या शाळेत सहायक  शिक्षिका आहे . मला मराठी  शिकवायला खूप आवडतो .मला मराठी संगीत ऐकायला खूप छान वाटते