माझं नाव सानिया

मी आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज मध्ये शिकत आहे

आणि मला अनेक विषया वर लिहायला आवडते

पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्यात आजकाल धन्यता मानली जाते हे आपले दुर्दैव आहे . ही वत्ती अनिर्बंधपणे वाढण्यात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा मोठा वाटा आहे . आपली संस्कृती आपल्याला अंतरमुख होण्यास शिकविते . मी स्वतः पाश्चात्य राष्ट्रांमद्ये  बरीच वर्षे वास्तव्य केले आणि मी स्वानुभवावरून अगदी ठामपणे सांगू शकतो कि आपल्या देशातील सर्वसाधारण माणसापेक्षा अधिक ज्ञान असते . आमच्या कुटुंबात आम्ही चेष्टेने म्हणायचो कि अमेरिकन माणसाला त्यांच्या नित्याच्या गोष्टींव्यतिरिक्त इतर काही  माहिती नसते .