1. बिदाल

गाव-बिदाल माण नदी काठावरील हे एक गाव। या गावाची लोकसंख्या अंदाजे 2500 ते 3 हजारच्या आसपास। खर म्हणजे या गावच एक वैशिष्ट्य म्हणजे गेली 50 हुन अधिक वर्षे या गावात ग्रामपंचायत निवडणूक ही बिन विरुद्ध होते।