नमुना : फ्रेंच भाषा : ही जगातली पाचव्या क्रमांकाची भाषा आहे. जगभरातील पाच खंड आणि १०३ देशांमध्ये ही भाषा बोलली जाते. या भाषेत एकूण १२ नोबेल पारितोषिक प्राप्त व्यक्ती आहेत.