नमस्कार
मी संदिप मंगल अशोक वाडीकर आज पासून विकिपीडिया या ज्ञानगंगेशी जोडलो आहे. मी मराठी साहित्य, कला, संस्कृती, समाज आणि चांदी व्यवसाय या अनुषंगाने चर्चा करणार आहे. मला आशा आहे तुम्हाला माझ्याकडून दिली जाणारी माहिती आपल्या उपयोगाची असेल.