मी संचया गांवस देसाई केपे तालुक्यातील शेल्डे या गावात राहते. मी गोवा विद्यापीठाची विध्यार्थिनी असून मराठी विभागात एम. ए. च शिक्षण घेत आहे. मला वाचनाची आवड आहे. माझं बी. ए पर्यंतच शिक्षण केपे कॉलेज मधून झालं आहे.