झुंजार मित्र मंडळ -सापे(रजि)

स्थापना -१९९८

कार्यक्षेत्र -महाराष्ट्र राज्य

विद्यमान अध्यक्ष -श्री संदीप भाऊ माने

उपाध्यक्ष -संदीप भडवळकर

खजिनदार - शैलेंद्र साळवी

सरचिटणीस - ज्ञानदीप सुतार

ध्येय आणि उद्दिष्टये-

सामजिक क्षेत्रात भरीव योगदान देणे.

क्रीडा क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणे,युवकांना प्रोत्साहन देंणे

""वार्षिक कार्यक्रम ""

• ""सार्वजानिक गणेशोत्सव"" • ""झुंजार चषक (क्रिकेट स्पर्धा )"" • ""झुंजार महोत्सव"" • ग्रामस्वच्छता तसेच विहीर स्वच्छ्ता अभियान • शालेय चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा • ""झुंजार वनमहोत्सव""