1. @... साचिन गोकुळदास जऱ्हाड

एक संघर्षांची यशोगाथा💯

                        ........हे आत्मचरित्र नाही.                               आठवणीच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती. माझा जन्म- १९,एप्रिल१९९९ मधे अहमदनगर जिल्ह्यातील,सदैव दुष्काळ असणाऱ्या पार्थडी तालुक्यातील, चिचोंडी या गावी एका शेतकरी कुटुंबा मधे झाला.