• आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे.अनं आपले ज्ञान वाढवावे

नमस्कार !

मी मराठी भाषेचा एक छोटा सेवक आहे. जीने मला ज्ञान प्राप्तीची संधी दिली त्या माय मराठीच्या उन्नतीसाठी हा छोटासा प्रयत्न.

                            प्रयत्ने वाळूचे कण रगडिता,तेलही गळे