मी कमलाकर शिवलिंगप्पा रुगे मी सध्या बुरला महिला महाविद्यालय मध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहे. मला मराठी साहित्य आणि इंग्रजी साहित्य वाचणे आणि समीक्षा करणे खूप आवडते. आणि भविष्यात एक सुजाण शिक्षक आणि साहित्यिक म्हणून मला उदयास यायला आवडेल. माझा पत्ता: ३१३,भारत रत्न इंदिरा नगर सोलापूर मो नं: ७३८५८१४१७५