मी 8-१० वर्षांपूर्वी विकिपीडियाचा वाचक होतो. पण तेव्हा संपादकांचे एकूणमेकासोबतचे भांडणे बघून खाते काढण्याचा विचार केला नाही.

2-३ महिन्या आधी मी फेसबुक च्या मराठी विकिपीडिया च्या ग्रुपमध्ये चांगल्या भावनेतून प्रश्न विचारला असता मला ग्रुप मधून तत्काळ ब्लॉक करण्यात आले. तेव्हापासून मी विकिपीडिया वर खाते काढण्याचा, व माझ्या ब्लॉगवर विकिपीडिया ची मीमांसा करण्याचा विचार करू लागलो. मी काही दिवसात ब्लॉग वर पोस्ट करेल.