मी डॉ. रवींद्र अरुणराव रणवरे आहे. मी डी. बी. एफ. दायानंद कला व शास्त्र महाविद्याल, सोलापूर येथे इंग्रजी विभागात सहायक प्राध्यापक, सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि दायानंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा समन्वयक म्हणून काम करीत आहे.