' रमेश गोसावी '

हे एक महाराष्ट्र राज्यातील सरकारी नोकरदार आहे. त्यांचे मुळगाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी नजिक असलेले रेणवडी हे गाव आहे. परंतु सध्या नोकरीनिमित्त ते मुंबई येथे वास्तव्यास आहे.

तसेच ते एक ब्लॉगर आणि यूट्यूबर म्हणून प्रख्यात आहे. त्यांच्या YouTube channel हा मराठीचाmaster या नावाने ओळखला जातो. तसेच त्यांची website ही www.marathichamaster5.blogspot.com या नावाने आहेे.m