मी प्रिया , कुंभोज मध्ये राहते. माझे आवडते ठिकाण पन्हाळा आहे. मला वाचनाची आवड आहे.