शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रारंभ

भारतातील नाविक सत्ता

पोर्तुगीज

शिवकालाच्या प्रारंभी भारतात ज्या युरोपीय नाविक सत्ता होत्या त्यापैकी सर्वात जुनी सत्ता होती पोर्तुगीजांची.