नमस्कार,

     मी प्रकाश जाधव रा.सुशील नगर 2, जुळे सोलापूर, विजापूर रोड,सोलापूर.

एम.ए (इतिहास) व पत्रकारिता व जनसंवाद विद्यार्थी संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

सोलापूर विद्यापीठातील पत्रकारीतेतील नवतंत्रज्ञानाचा उपयोग या विषयावरील कार्यशाळेमध्ये विकिपीडियावर सुबोध कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले.