मी,ओंकार बाजीराव जाधव महाराष्ट्राचा नागरिक आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या काठेपिरान गावाचा मी रहिवासी आहे.विलिंग्डन महाविद्यालयाचा शास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे.