नमस्कार! मी निकिता कारंडे मला पर्यावरण या विषयावर लिहिण्याची आवड आहे. मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर येथे पत्रकारिता शिकत आहे. आपल्या सभोवताली घडणाऱ्या हालचालींवर मला लक्ष ठेवायला आवडते.