मी खोर्ली म्हापसा, गोवा येथे राहाते. मी गोवा विद्यापिठाच्या मराठी विभागाची विद्यार्थीनी आहे. मला पाक-कलेची, संगीताची आवड आहे. सामाजिक, राजकीय विषय हे माझ्या लेखणीचे आवडीचे विषय.