जागृत देवस्थान श्री भैरवनाथ

     अनाथाचा नाथ  भैरवनाथ भैरवनाथाच्या नावानं चांगभलं

                                           गावातील  सर्व ग्रामस्थ व भाविक अबावृध्द या नवसाला पावणाऱ्या भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होतात. निसर्गाने नटलेल्या वनराई ऱ्हाई नावाच्या जंगलात भैरवनाथ देवाचे सुंदर मंदिर आहे.