माझे नाव नम्रता आहे . मी भिवडीची राहणारी आहे .मी इंजिनीरिंग ला आहे .मला तांत्रिक गोष्टी आवडतात.मला प्रोग्रामर बनायचं आहे. माज्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीच नाव हर्षाली आहे .