बाभुळगावकर बाबा महंत बाभुळगावकर बाबा हे मराठवाड्यातील प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, साहित्यिक,लेखक,कवी,भागवत कथाकार तसेच महानुभाव पंथातील ज्येष्ठ अधिकर्ण आहेत. ते आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते आहेत.