डॉ. मंदार दातार आघारकर संशोधन संस्था येथे वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यक्षपुष्पे ऑर्किड्स आणि गडकिल्ल्यांवरील वनस्पती ही पुस्तके लिहली आहेत.