माझे नाव अर्चना मकासरे आहे . माझे शिक्षण बी.  ए . बी.  एड.  झाले आहे . मी कळस येथे राहते . मी १९९२ मध्ये बी . ए उत्तीर्ण झाले . सन २००८ मध्ये एम . सी . ई . एस .इंग्लिश  मिडियम स्कूल मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत झाले .