सदस्य:Kirankumar sunil parit/s1
कसाब सांगाव थोर महात्मे होऊन गेले ,चरित्रे त्यांचे पहा जरा आपण त्याच्या सामान व्हावे ,हाच सापडे बोध खरा कसाब सांगाव स्वातंत्र सैनकाचे गाव म्हटले जाते ,कारण स्वातंत्र काळात संगावच्या खूप लोकांचा समावेश होता .
२० ओक्टोम्बर १९४५ ला सांगाव येथे प्रजा परिशदेच्या वतीने मुक्त राजबंदाचे फार मोठे अधिवेशन भरविले होते . त्यामध्ये १९४२ च्या स्वातंत्र लाढ्यच्यावेळी हुतात्मेयं पत्करलेल्या स्वातंत्र वीरांचे यशोगान त्याच्या कुटुंबियांना चांदीच्या ढाली अर्पन करून गायिले गेले .
मगदूम मास्तरांच्या मार्गदर्शना खाली सांगावहुन पहिला जथा आला तो महालिगा व्हायणकवरे व त्याच्या इतर चार साथीदार हातात तिरंगा घेऊन 'भारत
माता की जय,' 'वंदे मातरम 'च्या घोषणा देत रेसिडेन्शी च्या बंगल्यावर पोहचले . व त्यांना अटक केली ,जबरी शिक्ष्या व दंड केला . असाच एक प्रसंग म्हणजे _हुपरी पार्कमधील बांगला जाळणे .या बंगल्याचा उपयोग आसपासच्या प्रजेला हैराण करणायसाठी होत होता. ९ जानेवारीला सकाळी ८-००वाजता पार्क शेजारीच लक्ष्मण माळी यांच्या मळ्यात जवळ जवळ १०० तरुण कार्यकर्त्याची मिटिंग झाली .त्यामधे दुसऱ्या दिवशी रात्री बरोबर ९ वाजता ठरल्या काम फ़त्त्य करूनच मगच उत्संग घेतला . सांगावातील सर्व कर्मचायरी मंडळी सोसायटीत बसून सर्व चर्च्या करीत असत. त्यातच किराणा मालाचे दुकान होते . हि बातमी ब्रिटिश लोकांना समजल्यावर त्यानी तीला आग लावली . याचा त्रास सर्वांचा भोगावा लागला व ज्या लोकांनी फितुरी केली त्याना तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांना पेन्शिन चालू झाली .सांगाव -च्या पाष्य्वर्भूमीवर अन्यत्र दुःतिशेषप टाकला तर आपणास लक्षात येईल की ,त्यावेळी सगळीकडे फार मोठा संहार घडून आला . कोल्हापुरात बाबुराव गोखलेंच्या लाक्षिमीपुरीतील विदया -विलासासारखा स्वतंत्र लढयला वाहिलेल्या आणि ३ पिढया ज्यांनी देहदंड आणि आर्थिक झीज सोसून देशाच्या स्वतंत्र्यासाठी, स्वातंत्र्य सैनिकांसाठी सर्वोतोपरी साहाय्य केले, त्या वृत्तपत्राची कचेरीही पूर्ण भस्मसात झाली होती. त्याचप्रमाणे बालाजी पेंढारकरांचा प्रभाकर स्टुडिओ ,हरिहर विदयालय ,बापटांचा दवाखाना