मी कार्तिक सुनिल सावंत बी.एस.सी.भाग एक मध्ये शिकत आहे.मला इैतिहासिक माहिती वाचण्याचा छंद आहे. आणि सोबतच थोर समाजसुधारक इतिहासकार यांची माहिती मिळविण्याचा छंद आहे़. इतिहासात जर डोकावून बघितले तर पुर्वी पासून ते आजपर्यंत देशातील किंवा जगातील माहिती इतिहासात बघण्यास मिळते जसे की थोर समाजसुधारक,महापुरुष यांचे चरित्र बघावयास मिळते आणि इतर सामाजिक, सांस्कृतिक, व्यवहारिक, राजनैतिक यासुद्धा माहिती इतिहासात बघावयास मिळते इतिहास हा सहज घडत नाही इतिहास घडविण्यासाठी खुप अथक परिश्रम करावे लागते समाजात एक नवीन काही क्रांती घडवून आणावी लागेल.