विकिपीडिया:गीत संगीत प्रकल्पात सहभागी होण्याचे निमंत्रण संपादन

  नमस्कार, Karkhanis100 आपण गीत- किंवा संगीत-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. मी आपणास गीत संगीत प्रकल्पात, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहे. हा गीत संगीत प्रकल्प मराठी विकिपीडियावर गीत संगीत संबधीत लेखाता/पानात सुधारणा आणू इच्छित आहे..

जर आपण सहभागीहोऊन सहाय्य करू शकत असाल तर, कृपया प्रकल्प पानास गीत संगीत प्रकल्प पानास अधिक माहिती करिता भेट द्यावी. धन्यवाद! समीर कारखानीस ०३:२३, १७ सप्टेंबर २०१२ (IST)