सस्नेह नमस्कार, आपले मराठी विकीपेडिया वर स्वागत आहे.कृपया आपली requests / suggestions talk अर्थात चर्चा पानावर नोंदवावीत ,मुख्य 'लेख' पानावर नको हि नम्र विनंती . खरेतर हि नम्र विनंती सुद्धा तुमच्या चर्चा पाना वर असणे प्रस्तुत ठरते. पण आपले लक्ष जावे म्हणुन user page वर लिहीत आहे.

- एक मराठी स्नेही