दिनांक 27 ऑगस्ट 2018 रोजी आमच्या महाविद्यालयांमध्ये बॉक्सिंग स्पर्धा आयोजित केली होती त्यादिवशी बाहेरच्या म्हणजेच दुसऱ्या महाविद्यालयातून विद्यापीठातून खूप मुले आणि मुली आमच्या महाविद्यालयात बॉक्सिंग स्पर्धा खेळण्यासाठी आली होती खरं सांगायचं झालं तर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर मध्ये काय ठेवल्याबरोबर असे वाटले की अरे देवा मी आज कशाला आली असेल रिकामाच वेळ वाया घातला नसते आले तर बरं झालं असतं नसते आले बर झाल असते पण पुन्हा दुसरीकडून विचार आला की आपण रोज काही ना काही शिकत असतो त्याला आज सुद्धा नवीन काहीतरी शिकायला मिळेल असे वाटले आणि असे म्हणून मी पाऊल पुढे टाकले आणि निघाले आणि त्यात काय झाले सर्व मैत्रिणी माझ्याकडे आले आणि त्यात आम्ही सर्व जण जमलो आणि व्यासपीठाचा जवळ येऊन उभा राहिला आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित होते आणि त्यांचा स्वागताचा कार्यक्रम चालू होता आणि नंतर उद्घाटन सुद्धा कार्यक्रम संपत आला होता तब्बल दोन वाजेच्या सुमारे बॉक्सिंग स्पर्धा सुरू झाली पहिल्या स्पर्धा मुलींच्या हत्या सुरुवातीचे दोन राहून बघितले आणि त्यामध्ये बहुतेक 40 किंवा 50 सुमारे तो वयोगट असेल त्यामुळे बॉक्सिंग शारिंग मध्ये बॉक्सिंग खेळत होते त्या मुली त्या मुली अशा खेळत होते की समोरच्या खेळाडूंवर हल्ला करायचा आणि स्वतःचा बचाव करायचा असे वाटत होते परंतु अगदी प्रामाणिकपणे सांगू का माझ्या मनात काय आले होते म्हणजेच त्याचवेळी समाजशास्त्र वर्गांमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम चालू होता रक्षाबंधन काय असतं की आपण भावाला राखी बांधत असतो तो आपल्या बहिणीचे रक्षण करत असतो सर्वजण सहा त्याला मान्य करतात आपण राखी बांधतो आहे आणि दुसरीकडे या आपल्यातल्या मुली बॉक्सिंगचा रिंग मध्ये सर्वांसमोर फिरण्यासाठी निश्चित केलेला ड्रेस घालून न लागता न डगमगता सर्व मुले माणसे अगदी सर्वांसमोर मुष्टियुद्धात चे उत्कृष्ट असे प्रदर्शन करत होते माझ्या मनात ताबडतोब ही गोष्ट खटकली होती अगदी आपल्यासारखे असलेल्या मुली ते असे खेळू शकतात मग आपण का नाही करू शकत ते आपल्याला येत नाही का आपल्यात त्यांची माहिती नाही का ते काय असते कसे असते कुठे कोणती ट्रिक वापरायची हे मला का माहिती नाही मी या गोष्टींसाठी प्रयत्न केले का का नाही केले असे अनेक खूप सारे प्रश्न मनात आले होते की खरंच या आजच्या आधुनिक स्पर्धेच्या युगात आपण टिकू शकतो का आणि त्याला सामोरं जाऊ शकतो का स्पर्धेचे युग आहे हे युग कसे चालत आहे मी कशी चालत आहे या मधला दुरावा फार मोठा होता आणि तो दुरावा कमी करण्यासाठी मला खूप कठीण परिश्रम करावे लागतील आणि मी ते करण्याचा