मला क्रिकेट् आवड्ते ,मला महेन्द्र्सिग् धोनि हा खेलाडू आवड्तो , सध्या मि कला शाखेत् शिकत् आहे ,२४ -०२-२००० हा माझा वाड्दिवस् आहे , मला १०वि ल ७१ % आहेत् ,१२ वी ला ६९.६९ % आहेत् ,मला political science हा subject आवड्तो, ,माझे गाव् हे पिमरी (घुमरी) आहे ते बीड् जिल्ह्यत् आहे , माझे आवड्ते सर् हे सप्रे सर् ,शेळके सर् , S R sir , हे सर्व् आवड्तात् , भारतीय् रजकारनाचा आभ्यास् करायला