Jitendra Surve Profile Pic

स्वतः बद्दल माहिती संपादन

नाव : जितेंद्र सुर्वे

शिक्षण : पेट्रो केमिकल अभियांत्रिकी पदवीधर

जन्म तारीख  : १० ऑक्टोबर १९७३

रास : तुळा

मातृभाषा : मराठी

आवड : लेखन , वाचन , क्रिकेट

विकिपीडिया वरील सहभाग संपादन

मी विकिपीडिया चा अनेक वर्षे सर्व प्रकारच्या माहितीसाठी वापर करत आलो असून नुकतेच लेखन चालू केले आहे.

मराठी भाषांतरास मदत संपादन

अहिल्याबाई होळकर