स्त्रीवाद, स्त्री अभ्यास यांची आवड असणारी मी, मला नविन अनुभव घेणे आणि नविन लोकांना भेटणे खुप आवडते. सामाजिक चळवळी, विशेषतः स्त्री चळवळींचा अभ्यास हे माझे सध्याचे ध्येय आहे. संगीत व शास्त्रीय नृत्याची मला आवड आहे .