मि पुन्यात राहात आहे. समाजशास्त्र विभागातून मी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याचबरोबर मला स्त्री अभ्यास विषयात आवड आहे. मला नृत्य, संगीत खुप आवडत. सध्या मी कत्थक शिकत आहे.