नमस्कार , तुमचे स्वागत आहे.

   मला फार आनंद झाला की तुम्ही येथे आलात.
मे एक वाचक आहे विविध पुस्तके वाचायला मला आवडतात.
   आताच Wikipedia मध्ये मे माझे नाव नोंदविले. आणि मला ही विविध लेख एडीट करण्याची प्रक्रिया फार आवडली आहे, या मुळे आपल्या ज्ञानात तर भर पडतेच पण शिवाय आपल्याला आपले लिखाणाचे कौशल्य दाखविण्यासाठी एक उत्तम मंच देखील देते.
   तुमच्या मराठी Wikipedia मधील योगदानासाठी धन्यवाद.


विकिपीडिया आशियाई महिना


विकिपीडिया आशियाई महिना हे एक ऑनलाईन अभियान आहे. याचा उद्देश आशियाई देशांमधील समूहांमध्ये मैत्री, एकात्मतेची भावना वाढावी आणि विविध प्रदेशांतील वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टींचे ज्ञान वाढावे हा आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिनाभर हे अभियान राबविले जाते. या उपक्रमात मराठी विकिपीडियामध्ये चांगल्या लेखांची भर पडावी अशी अपेक्षा आहे. वाचकांना आणि विकी संपादकांना भारत सोडून इतर आशियाई देशांची माहिती व्हावी, आशियाई समुदायामध्ये असलेले मैत्रीचे नाते वृद्धींगत व्हावे हाही एक उद्देश आहे. या उपक्रमात तुम्हाला सहभागी म्हणून फक्त ४ लेख लिहायचे आहेत. हा उपक्रम पुर्ण केल्यावर तुम्हाला प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या आयोजित देशाकडून एक खास पोस्टकार्ड मिळेल. अर्थातच तुम्ही चारपेक्षा जास्त लेखही लिहू शकता. या उपक्रमात जो सर्वात जास्त योगदान देईल त्यास विकिपीडिया आशियाई दूत म्हणून घोषीत केले जाईल.खालील लिंक वर जाऊन सहभागी व्हा. https://mr.m.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:विकिपीडिया_आशियाई_महिना_२०१८/सहभागी


1)मी प्रकाशित केलेला पहिला लेख (मलाला युसुफजाई)

https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%AB%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%88

2) मी प्रकाशित केलेला दुसरा लेख (बीजिंग, चीन)

https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97

3) मी प्रकाशित केलेला तीसरा लेख (बाली, इंडोनेशिया)

https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80

4) मी प्रकाशित केलेला चौथा लेख (क्वालालंपूर,मलेशिया)

https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0

5) मी प्रकाशित केलेला पाचवा लेख'(बँकॉक, थायलंड)
 https://mr.m.wikipedia.org/wiki/बँकॉक