मी गौरी जोग. भारतीय शिक्षण पद्धती आणि त्यातील आवश्यक असलेले बदल या विषयावर काम करणे आवश्यक वाटते. त्यात अनेक वर्षे सत्यात्याने काम होत आहेच पण आजच्या बदलत्या सोशल मिडीयाच्या युगात अधिक काम होणे गरजेचे वाटते.