मी गौरी दिक्षित विल्लिंगडॉन महाविद्यालय सांगली मध्ये एम.ए भाग १ मराठी मधे शिकत आहे.एका नामवंत महाविद्यालयमध्ये शिकताना खूप आनंद होत आहे.या महाविद्यालयाला २०१९ वर्षी १०० वर्ष पूर्ण होणार आहेत.