परिचय

हॅलो, मी युग.

मी विकिपीडिया वर गेल्या काही दिवसांपासून पोस्ट, आर्टिकल्स संपादन व नवीन लेखनी/जोडणी करीत आहे.

मी आतापर्यंत खालील माहिती संपादित व नवीन लेखनी/जोडणी केली आहे.

मला आनंद आहे की, मी विकिपीडिया मध्ये आर्टिकल्स लिहितो आणि संपादित करतो.

धन्यवाद!