वेद भाष्यकार:
वेदांचा अर्थ करण्यासाठी 'निघण्टू' हा वैदिक शब्दकोश तयार झाला,त्यावर यास्कांनी निरूक्त ग्रन्थ लिहून वैदिक शब्दांचे निर्वचन केले.वेदांतील निःपात,आख्यात,उपसर्ग,नामे यांचे उपयोग सांगितले.त्यातून वेदांची अर्थ करण्याची पद्धती निश्चित
केली.निरूक्ता नंतर वेदांचे अनेक भाष्यकार होऊन गेले,ते पुढील प्रमाणे -