डाॅ.निता मेश्राम पाटील

जन्म १९८३

शिक्षण :-एम.ए.बी.एड.नेट.पी.एच.डी

सी.आर.पी.सी.या सामाजिक संघटनेच्या राष्ट्रीय सचिव

सामाजिक कार्यात अग्रेसर

ईमेल - nita_meshram@rediffmail.com

प्रकाशित कवितासंग्रह  - '1.पेटल्स' कवितासंग्रह

                                   2.प्रेमा तुझा रंग कसा

प्रकाशित ग्रंथ

1. शंकरराव खरात व बाबुराव

.बागूल यांच्या कथा वांड्मयाचा तौलनिक अभ्यास

2. तौलनिक साहित्याभ्यास संकल्प आणि विचार


पुरस्कार -

*तनुश्री प्रकाशन लातुरचा उत्कृष्ट प्रेमकवी पुरस्कार 

*स्टोरीमिररचा लिटररी कॅप्टन पुरस्कार

*श्री.नरेन्द्र तिडके काॅलेज येथील काव्यस्पर्धेत 'आई ' या कवितेला प्रथम पारितोषिक प्राप्त

* कथा,कविता, समीक्षेचे सातत्याने लेखन

व्याख्याने

१.पेटल्स (कवितासंग्रह प्रकाशन सोहळा २०१४ )

२.डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती रामटेक, २०१०

३.राष्ट्रीय सेवा योजना शिबीर, पी.डब्ल्यू.एस कला व वाणिज्य महाविद्यालय, नागपूर. २००८

४.राष्ट्रीय सेवा योजना शिबीर नवप्रतिभा कला व वाणिज्य महाविद्यालय, २०१३

५.राष्ट्रीय सेवा योजना शिबीर नवप्रतिभा

* राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर