चौरे दिपक खंडू. मी दयानंद कॉलेज मध्ये बी. ए . भाग २ च्या वर्गात शिकत आहे .


मी या वर्गात पुढील विषयाची निवड केली आहे- हिंदी , भूगोल , इत्यादी . व माझ्या आवडीचा विषय


‘भूगोल , हा आहे . मला भूगोल या विषयातून उच्च शिक्षण घ्यायचे आहे .


दिनाक १३/ ०१/२०१९ .

वार:- सोमवार.

ऊस या पिकाविषयाची माहिती . भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो . भारतामध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड केली जाते. त्यांमध्ये

ऊस , कापूस , हि प्रमुख नगदी पिके घेतली जातात . ऊस हे भारतातील प्रमुख नगदी पिक म्हणून ओळखले जाते . ऊसासाठी लागणारी जमीन तसेच , त्यासाठी लागणारे उष्ण हवामान हे भारतात उपलब्ध आहे . त्यामुळे भारतातून मोठया प्रमाणावर साखर उत्पादन घेतले जाते.. भारत हा

जगातील साखर उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे . भारतातून मोठ्या प्रमाणावर साखर निर्यात केली जाते.

तसेच भारतात आणखी काही पिके घेतली जातात त्यामध्ये तांदूळ , गहू इत्यादी रब्बीची पिकेदेखील घेतली जातात . भारतातून तांदूळ

उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामध्ये प्रमुख तांदूळ उद्पाद्क प्रदेश पुढील प्रमाणे आहेत -