साचा:Dipak N. Ambhure
जन्म नाव दिपक नारायणराव अंभुरे
टोपणनाव DNA
जन्म २४ जुलै, [१९९८]
शिक्षण BA, BMCJ
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखक, साहित्यकार, मुक्त पत्रकार
समीक्षण, प्रासंगिक रणनीतिकार, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व
वडील नारायणराव अंभुरे पाटील

दिपक नारायणराव अंभुरे (Dipak N. Ambhure) उर्फ DNA (जन्म : २४ जुलै, इ.स. १९९८ - हयात) हे मराठी व हिंदी भाषेतील एक नामवंत लेखक, अनुवादक, मुक्त पत्रकार, प्रासंगिक रणनीतिकार, व भारत देशाचे आंतरराष्ट्रीय स्थरावर नेतृत्व करणारे युवा प्रतिनिधी आहेत.